NEWS & EVENTS:-
वरिष्ठ महाविद्यालयातील विविध उपक्रम ...
दिनांक ०२/१०/२०१८ रोजी गांधी जयंती निमित्त भारत शिक्षण मंडळ, वरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यातील यशस्वी विद्यार्धी प्रथम - गौरी ऐवळे - SYBA व्दितीय - कुणाल कीर - SYBCom तृतीय (विभा.) - सुप्रिया देसाई SYBA विशाखा पवार SYBA दिनांक ०२/१०/२०१८ रोजी गांधी जयंती निमित्त भारत शिक्षण मंडळ, वरिष्ठ महाविद्यालयातील NSS विभागातर्फे रत्नागिरी ST Stand येथे पथनाट्य सादर केले. दिनांक ०३/१०/२०१८ रोजी मुंबई विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या तृतीय वर्ष कला प्रकल्प सादरीकरण कार्यशाळेचे आयोजन भारत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये करण्यात आले . - मार्गदर्शक - श्री. सचिन सुरेश सनगरे दिनांक ०३/१०/२०१८ रोजी वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाङमय विभागाकडून काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन प्रथम - सुप्रिया देसाई - SYBA व्दितीय - मयुरी गावडे - SYBA तृतीय (विभा.) - सिमरन शेट्ये FYBA वैभवी विसपुते SYBA दिनांक १०/१०/२०१८ भारत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये NSS विभागातर्फे "युवा माहिती दुत " कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri