NEWS & EVENTS:-
कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाड्मय मंडळाचे उद्घाटन
दि. 15 जानेवारी 2020 रोजी भारत शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालयाचे 'वाड्मय मंडळ' स्थापन करण्यात आले. या मंडळाचे उद्घाटन श्री. अनिल दांडेकर व डॉ. चंद्रशेखर केळकर यांच्या हस्ते झाले. मनुष्याची माणूस म्हणून घडण होण्यासाठी शब्दांचा सेतु अत्यावश्यक आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व हे साहित्यिक रुचि आणि प्रतिभासामर्थ्य वृद्धिंगत करण्यातून समृद्ध होत जातं, हाच द्दृष्टिकोन समोर ठेऊन संस्था पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य श्री. उदय बोडस यांनी हा उपक्रम योजिला आहे.

Photos

Click on photos to enlarge Go Back











Website developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri