NEWS & EVENTS:-
बुद्धिबळ स्पर्धेत पटवर्धन हायस्कुलचे यश
शिर्के हायस्कुल येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पटवर्धन हायस्कुलच्या सुश्रुत उदय करंदीकर याने 17 वर्षीय वयोगटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. याबद्दल मुख्याध्यापक मिलिंद कदम, संस्था पदाधिकारी व क्रीडा शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.

Photos

Click on photos to enlarge Go Back











Website developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri