NEWS & EVENTS:-
योग प्रशिक्षण कार्यक्रम
भारत शिक्षण मंडळ "देव-घैसास-कीर" कला-वाणिज्य-विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष (WDC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), आजीवन अध्ययन व विस्तार विभाग(DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंबिका योगाश्रम रत्नागिरी संस्थेचे कार्यकर्ते उपस्थिती होते. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थिनीचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri