NEWS & EVENTS:-

माहेर आश्रम निवळी उपयुक्त वस्तूंचे वाटप
भारत शिक्षण मंडळ देव-घैसास-कीर कला-वाणिज्य-विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातर्फे सामाजिक बांधिलकी एक जाणीव असा एक उपक्रम घेण्यात आला. या अतर्गत विद्यार्थ्यानी समाजसेवेकडे यावे अशी अपेक्षा आहे. यामधून रत्नागिरीतील माहेर संस्था (निवळी) येथे उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यानी स्वत:चे जुने पण चांगले कपडे तसेच वस्तु, खेळणी, चादरी, खाद्यपदार्थ यांचे वाटप केले.

Photos

Click on photos to enlarge Go Back











Website developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri