NEWS & EVENTS:-

आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या उडान महोत्सवामध्ये सहभाग
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या उडान महोत्सवामध्ये भारत शिक्षण मंडळ देव-घैसास-कीर कला-वाणिज्य-विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये या विद्यार्थ्यानी पथनाट्याचे सादरीकरण केले. यासाठी ओकार यांनी मार्गदर्शन केले ओ याचे संपूर्ण नियोजन प्रा.विनय कलमकर यांनी पाहिले.

Photos

Click on photos to enlarge Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri