NEWS & EVENTS:-

भारतीय संस्कृती परीक्षेत यश
स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा रत्नागिरी तर्फे भारतीय संस्कृति परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये भारत शिक्षण मंडळ देव-घैसास-कीर कला-वाणिज्य-विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील कु. शीतल विनोद वळ्वी (एस वाय बी ए) या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांकाचे परितोषिक मिळाले.

Photos

Click on photos to enlarge Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri