NEWS & EVENTS:-

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची आसमंत 30-01-19 ट्री पार्कला क्षेत्र अभ्यास भेट
भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान विभागाची श्री नंदकुमार पटवर्धन यांच्या आसमंत ट्री पार्कला क्षेत्र अभ्यास भेट देन्यात आली. यासाठी एफ वाय बी एस सी व एस वाय बी एस सी चे एकूण 25 विद्यार्थी सहभागी झाले होते. याचे संपूर्ण नियोजन महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाने केले.
Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri