NEWS & EVENTS:-

मराठी भाषा गौरव दिन
भारत शिक्षण मंडळाचे देव- घैसास- कीर कला-वाणिज्य- विज्ञान महाविद्यालयातील वाड्मय मंडळ व मराठी विभागातर्फे 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात आला. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून कृष्णा सैनिस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयातील एफ वाय बी एस सी व एस वाय बी एस सी च्या विद्यार्थ्यांना 'युवा विचार' या भित्तिपत्राकमध्ये विज्ञानाचे महत्व यावर विचार प्रदर्शित केले. याचे संपूर्णनियोजन महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाने केले.

Photos

Click on photos to enlarge Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri