NEWS & EVENTS:-

सिद्धिविनायक ट्रस्ट,मुंबई तर्फे विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप
भारत शिक्षण मंडल देव- घैसास- कीर कला , वाणिज्य, विज्ञान वारिषता महाविद्यालयाच्या 'महाविद्यालय विकास कक्ष' सभेचे औचित्य साधून सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई तर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम संबंधित पुस्तके मिळाली, त्याचे वाटप आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. दिनकरराव पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सिद्धिविनायक ट्रस्ट तर्फे राबविण्यात येणार्याट या सुंदर उपक्रमाबद्दल संस्थेतील सर्व पदाधिकारी, महाविद्यालय विकास कक्षाचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील प्र. प्राचार्या, शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.

Photos

Click on photos to enlarge Go Back











Website developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri