NEWS & EVENTS:-

पटवर्धन हायस्कुल माजी विद्यार्ध्याची भेट
पटवर्धन हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री. प्रशांत कुलकर्णी हे लोकसत्ताचे व्यंगचित्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांनी नुकतीच शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यासाठी आणि शिक्षकांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केले.

Photos

Click on photos to enlarge Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri