NEWS & EVENTS:-

मतदान दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी आयोजित वाद-विवाद स्पर्धेमध्ये यश २५ जानेवारी २०१
मतदान दिनानिमित्त जिल्हा निवडणूक विभाग यांच्या वतीने वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारत शिक्षण मंडळ देव-घैसास-कीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कु. कौस्तुभ हेमंत फाटक (द्वितीय वर्ष कला) व कु. सुप्रिया मिलिंद देसाई (द्वितीय वर्ष कला) यांनी प्रथम क्रमांक मिळवले. त्यांचे महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व प्र. प्राचार्या निलोफर बन्निकोप यांनी अभिनंदन केले.
Go Back











Website developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri