NEWS & EVENTS:-

बॉक्सिंगमध्ये सिल्वर मेडलची मानकरी १८ जानेवारी २०१८
मुंबई विद्यापीठातून घेण्यात आलेली 60 वजनी बॉक्सिंग गटातून कु. सायली संतोष मुंगणेकर हिला सिल्वर मेडल प्राप्त झाले. याचे महाविद्यालयातून कौतुक व प्र. प्राचार्या निलोफर बन्निकोप यांनी अभिनंदन केले.
Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri