NEWS & EVENTS:-
गांधी विचार संस्कार परीक्षा १४ जानेवारी २०१८ |
गांधी विचार संस्कार परीक्षामध्ये भारत शिक्षण मंडळ देव-
घैसास- कीर महाविद्यालयाची कु.
सिद्धी अरुण नार्वेकर हिचा
रत्नागिरी जिल्हयात द्वितीय क्रमांक मिळाल्याने डिबीजे महाविद्यालय, चिपळूण येथे सत्कार करण्यात आला. तसेच
महाविद्यालयाला स्मृतीचिन्ह प्राप्त झाले.
|
Go Back
|
|