NEWS & EVENTS:-

बियाणी बालमंदिरमध्ये स्वामी स्वरूपानंद पठन उपक्रम संपन्न
शनिवार दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता स्वामी स्वरूपानंद जयंती निमित्त भारत शिक्षण मंडळाचे पूज्य सौ. गोदावरीदेवी बियाणी बालमंदिर व पावस सेवामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामी स्वरूपानंदाच्या अभांगाचे व आरतीचे रत्नागिरी शहरातील बालमंदिर व पावस येथील बालमंदिर मधील १०० बालकांनी स्पर्धेत बह्ग घेऊन उत्साह दाखवला. भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह, अध्यक्ष, प्रबंधक सदस्य उपस्थित होते.

Photos

Click on photos to enlarge Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri