News & Events:-

बियाणी बालमंदिर येथे विजयादशमी संपन्न
विजयादशमीचा कार्यक्रम बुधवार दिनांक १७/१०/२०१८ रोजी बियाणी बालमंदिरात संपन्न झाला. या कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा. श्री.चंद्रशेखर करंदीकर, सदस्य श्री. संजय चव्हाण तसेच मुख्याध्यपिका श्रीम. प्रमोदिनी शेट्ये छायाचित्रात दिसत आहेत.

Photos

Click on photos to enlarge Go Back











Website developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri